BEST : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम अंतर्गत 523 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम अंतर्गत 523 जागेसाठी महाभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BEST Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 523 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.यांत्रिक ( मोटार वाहन )241
02.जोडारी52
03.धातु पत्रा कारागीर10
04.कातारी10
05.संधाता25
06.विजतंत्री50
07.तारतंत्री25
08.तारखंड जोडणीदार41
09.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक20
10.मोटार वाहन विजतंत्री32
11.यांत्रिक प्रशितन व वातानुकुलन07
12.तारखंड जोडणीदार10
 एकुण पदांची संख्या523

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रांमध्ये आयटीआय / संबंधित विषयांमध्ये पदवी / पदविका  / दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदनिहाय सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी )

हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लि.मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी !

शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांकडून 500/- रुपये प्रशासकीय शुल्क तर 3500/- रुपये परतावा सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.bestundertaking.com/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment