इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( LIC Housing Finance Ltd . recruitment For Home Loan Advisor Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये गृह कर्ज सल्लागार ( Home Loan Advisor ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लोकसेवा आयोग अंतर्गत ( CDS – II ) 459 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवारांचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण होणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जीवन सुमन , पहिला मजला फ्लॉट नं. 03 N-5 टाऊन सेंटर सिडको छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) या पत्यावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..