संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 459 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 459 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम / कार्से | पदांची संख्या |
| 01. | भारतीय भुदल मिलिटरी अकॅडमी डेहराडून 159 DE | 100 |
| 02. | भारतीय नेव्हल अकॅडमी एझीमाला , Excutive | 32 |
| 03. | हवाई दल अकॅडमी हैद्राबाद , नं.218 | 32 |
| 04. | ऑफीसर्स ट्रेनिंग अकॅडमी ( मेल ) चेन्नई 122 nd एसएससी कोर्स | 276 |
| 05. | ऑफीसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी ( महिला ) चेन्नई – 36 एसएससी नॉन टेक्निकल कोर्स | 19 |
| एकुण पदांची संख्या | 459 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणतीही पदवी / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
परीक्षा शुल्क ( Application Fees ) : ओपन / ओबीसी प्रवर्ग – 200/- तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026