पुणे केंब्रीज शाळा व महाविद्यालय मध्ये शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , लेखापाल , बस चालक रिसेप्शनिस्ट इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Cambridge School & College Recruitment For Various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये संचालक , शिक्षक , प्राचार्य , भरती अधिकारी , ग्रंथपाल , रिसेप्शनिस्ट व फ्रंट डेस्क ऍडमिन , टेली – कॉलर , लेखापाल , लिपिक , शिपाई , मावशी , बस चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये तब्बल 680 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसार पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रीया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे careers@punecambridge.in या मेलवर दिनांक 28 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..