रेल्वे विभाग , नगरपरिषद , महानगरपालिका , जनरल वैद्यकीय विभाग अंतर्गत 827 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत वैद्यकीय सेवा मध्ये तब्बल 827 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commisson Medical Service Examination Recruitment For Medical Officer Post , Number of Post Vacancy – 827 ) पदनाम … Read more