भारत डायनेमिक्स लिमिडेट अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Dynamics ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 80 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मॅनेजमेंट ट्रेनी (Electronics ) | 32 |
| 02. | मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical ) | 27 |
| 03. | मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical ) | 06 |
| 04. | मॅनेजमेंट ट्रेनी (Computer Sci.) | 04 |
| 05. | मॅनेजमेंट ट्रेनी (Matallurgy ) | 01 |
| 06. | मॅनेजमेंट ट्रेनी (Chemical ) | 01 |
| 07. | मॅनेजमेंट ट्रेनी ( Civil ) | 02 |
| 08. | मॅनेजमेंट ट्रेनी (Finance ) | 05 |
| 09. | मॅनेजमेंट ट्रेनी (Human Resources ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 80 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक अर्हता / ICAI / ICWAI / MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://online.cbexams या संकेतस्थळावर दिनांक 29.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !