माझगाव डॉक शिप-बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 200 पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mazagaon Dock Shipbuilders Recruitment for various post , number of post vacancy – 200 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये डिप्लोमा / पदवी / अभियांत्रिकी पदवी अप्रेंटिस पदांच्या 200 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mazagondock.in/ या संकेतस्थळावर दि.05.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026