शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव अंतर्गत शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Bhaskaracharya International School & Junior college chalisgaon recruitment for various post , number of post vacancy – 72 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य / उप-प्राचार्य02
02.प्रशासकीय अधिकारी02
03.पुर्व प्राथमिक शिक्षक08
04.प्राथमिक शिक्षक08
05.माध्यमिक शिक्षक12
06.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक20
07.कला शिक्षक02
08.स्पोर्ट शिक्षक02
09.संगणक शिक्षक02
10.वाहनचालक04
11.लिपिक / लेखापाल02
12.मार्केटिंग / विक्री अधिकारी04
 एकुण पदांची संख्या72

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक :  पात्र व इच्छुक उमेदारांनी स्कूल मुख्य कार्यालय , हरीश कॉम्प्लेक्स हिरापुर रोड , दुध डेअरी क्षेत्र चाळीसगाव या पत्यावर दिनांक 2 , 3 व 6 एप्रिल 2025 या कालावधीत मुळ कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment