कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Kolhapur zilha nagari co-operative bank asso. Recruitement for clerk post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये लिपिक ( Clerk ) पदांच्या एकुण 20 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : पंजाब अँड सिंध बँकेत 158 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 22-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://kopbankasso.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026