BHC : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 83 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BHC : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 83 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment for various post , number of post vacancy – 83 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ सिस्टम अधिकारी29
02.सिस्टम अधिकारी54
 एकुण पदांची संख्या83

आवश्यक अर्हता : बी.ई / बी.टेक / एम.सीएसई / समकक्ष अर्हता

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.29.12.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://bhc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment