BNCMC : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन मध्ये 210 जागेसाठी मोठी मेगाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhivandi nizampur city municipal corporation recruitment for youth trainig post , Number of Post vacancy – 210 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : कनिष्ठ अभियंता , लिपिक , स्टेनोटायपिस्ट , उपलेखापाल , सहाय्यक विधी अधिकारी , आरेखक , समाज विकास अधिकारी , स्वच्छता निरीक्षक , उप कामगार कल्याण अधिकारी , टेलिफोन ऑपरेटर , ग्रंथपाल , लॅब टेक्निशियन , प्रयोगशाळा सहाय्यक , मिश्रक , प्राथमिक शिक्षक इ. पदांच्या एकुण 210 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : 12 वी उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा . )
हे पण वाचा : BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-35 वर्षे दरम्यान ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .
शिबिराचे ठिकाण / दिनांक : भिवंडी निजामपुर शहर पालिका नविन प्रशासकीय इमारत स्व.विलासराव देशमुख सभागृह तिसरा मजला भिवंडी येथे दिनांक 16 ऑगस्ट 2024 रेाजी ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती .
- भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत DBW पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी महाभरती , Apply Now !