सैनिकी स्कुल भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती ..

Spread the love

बियाणी मिलिटरी स्कुल भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया  राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी नमुद पत्यावर विहीत कालावधीत थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत . ( Biyani Military School Bhusawal recruitment for various post )  रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये मल्लखांब प्रशिक्षक , छायाचित्रण व व्हिडिओ संपादक , लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक , घरकाम करणारा मुलगा / आया , सुरक्षा रक्षक .

अ.क्रपदनाम
01.मल्लखांब कोच
02.फोटोग्राफी अँड व्हिडिओ एडिटर
03.मिलिटरी ट्रेनिंग प्रशिक्षक
04.हाऊस मास्टर
05.घोडेस्वारी प्रशिक्षक
06.हाऊस सेविका ( आया )
07.हाऊस बॉय
08.सुरक्षा गार्ड

अर्हता

पदनामअर्हता
मल्लखांब कोचराष्ट्रीय / राज्य पातळी मल्लखांब खेळाडु
फोटोग्राफी अँड व्हिडिओ एडिटरव्हिडीओ एडिटिंग मध्ये पदवी
मिलिटरी ट्रेनिंग प्रशिक्षकसेवानिवृत्त सुभेदार / NCC c ग्रेड सर्टिफीकेट
हाऊस मास्टरबी.पी.एड / एम.पी.एड
घोडेस्वारी प्रशिक्षकसैन्यातुन निवृत्त प्रशिक्षक / घोडेस्वारी कौशल्य प्राप्त
हाऊस सेविका ( आया )शिक्षणाची अट नाही
हाऊस बॉय10 वी / 12 वी उत्तीर्ण
सुरक्षा गार्ड10 वी / 12 वी उत्तीर्ण

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक  : बियाणी मिलिटरी स्कूल , जामनेर रोड भुसावळ जि.जळगाव या पत्यावर दिनांक 29.12.2025 ते दि.01.01.2026 पर्यंत थेट मुलाखतीस सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment