BEML : इंडिया अर्थ मुव्हर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 72 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Earth Movers Ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 72 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी जनरल व्यवस्थापक | 13 |
| 02. | सहाय्यक जनरल व्यवस्थापक | 15 |
| 03. | वरिष्ठ व्यवस्थापक | 05 |
| 04. | व्यवस्थापक | 05 |
| 05. | अधिकारी / अभियंता | 03 |
| 06. | सहाय्यक अभियंता | 01 |
| 07. | डिप्लोमा ट्रेनी | 06 |
| 08. | कार्यालय सहाय्यक | 02 |
| 09. | अधिकारी ( एचआर ) / सहायक व्यवस्थापक (HR) | 22 |
| एकुण पदांची संख्या | 72 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
परीक्षा शुल्क : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cbtexam.bemlindia.in/ या संकेतस्थळावर दि.07.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 ते 08 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.09 साठी : जाहिरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .