BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BOM Recruitment for apprentice post , number of post vacancy – 600 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 600 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.30.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in या संकेतस्थळावर दि.25.11.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment