उच्च न्यायालय मुंबई अंतर्गत लिपिक पदांच्या 155 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Rcruitment for clerk post , number of post vacancy – 155 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या (Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 155 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांरकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग अथवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स उत्तीर्ण , MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( age Limit ) : दिनांक 14.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदाकरीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !