मुंबई उच्च न्यायालय मध्ये फक्त सातवी उत्तीर्ण उमेदवारासाठी , पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये , आवेदन मागवण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूया .
मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल या पदांच्या तब्बल 133 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराची किमान वय 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .
किंवा त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचे फौजदारी खटला प्रलंबित नसणे आवश्यक आहे , तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास दिनांक 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलामुळे हयात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक नसावी, असेच उमेदवार अर्ज सादर करण्यास पात्र असतील .
त्याचबरोबर उमेदवार फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेला नसावा .निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार एस – 1 मध्ये 15000 ते 47,600 /- व इतर वेतन व भत्ते अदा करण्यात येतील .
अधिक माहितीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा !
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .