महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभागांमध्ये कनिष्ठ अथियंता पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
कनिष्ठ अभियंता पदांच्या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा विशेष अर्हता तसेच संबंधित काचा अनुभव असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज मत्सयव्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय तरपोर्वाला मत्स्यालय पहिला मजला , नेताजी सुभाष मार्ग चर्नी रोड मुंबई या पत्त्यावर दि.20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !