AIESL : हवाई सेवा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

हवाई इंडिया इंजिनिअरिंग सेवा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Air India Engineering Services Limited Recruitment for Various Post , Number of Post Vacacny – 72 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – प्रशिक्षणार्थी अभियंता

पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून मेकॅनिकल एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / दुरंसाचार /इन्स्टुमेंटेशन /केमिकल /औद्यागिक इलेक्ट्रानिक्स / उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी / संगणक विज्ञान /माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई बी.टेक पदवी / समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमदेवाराचे वय 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे , मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज  The office of Chief Human Resources Officer, AIESL, Hqrs., 2nd floor, CRA Building, Safdarjung Airport, New Delhi या पत्त्यावर दि.18 एप्रिल 2023 पर्यंत पाठवायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment