मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई हमाल पदांच्या तब्बल 133 पदांकरिता पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सातवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पद भरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया ..
मुंबई उच्च न्यायालय मध्ये सद्यस्थितीमध्ये रिक्त असणारी एकूण 24 पदे त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये रिक्त होणाऱ्या एकूण 109 असे एकूण 133 शिपाई व हमाल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे . सदर भरती प्रक्रिया करिता उमेदवार इयत्ता सातवी ( 7 वी ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वयोमर्यादा 38 वर्ष त्यापेक्षा अधिक असू नये .
जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला व अर्ज https://bombayhighcourt.nic.in/index.php या संकेतस्थळावर दिनांक 7 एप्रिल 2023 पर्यंत संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे , सदर पद भरती प्रक्रिया करिता उमेदवारांकडून 125 रुपये आवेदन शुल्क म्हणून आकारले जाणार आहेत .
सविस्तर पद भरती प्रक्रिया बाबतची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा !
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026