बॉर्डर सेक्सुरिटी फोर्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 162 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Border Security Force Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 162 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उपनिरीक्षक ( मास्टर ) | 07 |
02. | उपनिरीक्षक ( इंजिन ड्रायव्हर ) | 04 |
03. | हेड कॉन्स्टेबल ( मास्टर ) | 35 |
04. | हेड कॉन्स्टेबल ( इंजिन ड्रायव्हर ) | 57 |
05. | कॉन्स्टेबल | 46 |
06. | हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक ) | 03 |
07. | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रेशियन ) | 02 |
08. | हेड कॉन्स्टेबल (टेक्निशियन ) | 01 |
09. | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रॉनिक्स ) | 01 |
10. | हेड कॉन्स्टेबल (मशिनिस्ट ) | 01 |
11. | हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर ) | 03 |
12. | हेड कॉन्स्टेबल ( प्लंबर ) | 02 |
एकुण पदांची संख्या | 162 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण , मास्टर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण व इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक ..
हे पण वाचा : महावितरण मध्ये विविध पदाच्या 321 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : 10 वी व सेरंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.04 साठी : 12 वी व इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक ..
पद क्र.05 साठी : 10 वी , पोहता येणे आवश्यक तसेच बोट चालविण्याचा अनुभव ..
पद क्र.06 ते 12 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( ITI ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rectt.bsf.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !