BSF : सिमा सुरक्षा दल अंतर्गत 391 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BSF : सिमा सुरक्षा दल अंतर्गत 391 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bsf recruitment , number of post vacancy – 391 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कॉन्स्टेबल GD ( खेळाडू ) पदांच्या एकुण 391 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेब संबंधित क्रिडा पात्रता …

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2025 रोजी उमदेवाराचे वय हे 18-23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 159/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rectt.bsf.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16.10.2025 पासुन ते दि.04.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment