NMMC : नवी मुंबई महा-नगरपालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Corporation Recruitment for Staff Nurse post , number of post vacancy – 44 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्टाफ नर्स ( महिला ) | 41 |
| 02. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 03 |
| एकुण पदांची संख्या | 44 |
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण + GNM अथवा बी.एस्सी नर्सिंग
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 04.11.2025 रोजी उमदेवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग , तिसरा मजला नमुंपा मुख्यालय , प्लॉट क्र.1 सेक्टर 15 ओ , किल्लेगावठाण जवळ सीबीडी बेलापुर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 04.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !