RITES : राईट्स ( रेल इंडिया तांत्रिक व इकॉनॉमिक सेवा ) अंतर्गत तब्बल 600 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RITES Recruitment for Senior Technical Assistant post , number of post vacancy -600) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या 600 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . अथवा बी.एस्सी ( केमिस्ट्री ) अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : लिपीक पदासाठी पदभरती…
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 12.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 40 वर्षे पर्यंत असणे आवश्यक . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.rites.com/ या संकेतस्थळावर दिनांक 12.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..