ZP Thane : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत तब्बल 140 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीात आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM THANE Recruitment for Staff Nurse post , number post vacancy -140 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number post ) : यांमध्ये स्टाफ नर्स ( GNM / ANM ) पदांच्या 140 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : बी.एस्सी मध्ये नर्सिंग / GNM / ANM अर्हता .
वेतनमान : 20,000/- रुपये दरमहा ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने चौथा मजला सार्वजनिक आरोग्य विभाग , ठाणे महानगरपालिका इमारत , सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे 400602 या पत्यावर दिनांक 28.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..