भारत संचार निगम लिमिटेड मध्ये तब्बल 11,705 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्या येत असून , सदर 11,705 रिक्त पदांकरीता नविन जाहीरात निर्गमित झालेली आहे .सदर जाहीरात bsnl मार्फत निर्गमित करण्यात आलेली असून , सविस्तर जाहीरात , अर्ज प्रक्रिया , पात्रता इत्यादी माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .( Bharat Sanchar Nigam Limited Recruitment For Junior Telecom Officer , Telecom )
पदांचे नाव – ज्युनिअर टेलिकॉम ( Junior Telecom )
पदांची संख्या / वेतनमान – Bsnl मध्ये तब्बल 11,705 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , 11,705 पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदे ही नियमित वेतनश्रेणीवर भरण्यात येणार आहेत . या पदांकरीता नियमित वेतनश्रेणीवर 16400-40500/- या वेतनश्रेणीवर वेतनमान देण्यात येणार आहेत .
पात्रता – 50 टक्के गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इलेक्ट्रॉनिक /रेडिओ / कॉम्युटर तत्सम ट्रेडमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .किंवा कॉम्युटर सायन्समध्ये बी.एस्सी असणे आवश्यक आहे .किंवा physics & Mathematics विषयास B.SC उत्तीर्ण असणे आवश्यक .
वयोमर्यादा / अर्ज प्रक्रिया – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता अर्ज करण्याची तारिख लवकरच BSNL विभागांकडुन जाहीर करण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !