कॅबिनेट सचिवालय मध्ये 125 जागांसाठी आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन ( पोस्टाद्वारे ) ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cabinet Secretariat Recruitment For Deputy Field Officers Post , Number of Post Vacancy – 125 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये उपक्षेत्र अधिकारी ( Deputy Field Officers ) पदांच्या एकुण 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेमधून अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी / विज्ञान / इतर कोणत्याही तांत्रिक / वैज्ञानिक विषयातील पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवयक असणार आहेत तसेच GATE अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल मर्यादा 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Post Bag No. 001 ladhi Road Head Post Office New Delhi – 110003 या पत्यावर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोस्टाद्वारे सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !