Cabinet Secretariat : मंत्रीमंडळ सचिवालय अंतर्गत 160 रिक्त पदासाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cabinet Secretariat Recruitment for Deputy Field Officer Post , Number of Post Vacancy – 160 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये डेप्युटी फिल्ड ऑफीसर ( तांत्रिक ) पदांच्या एकुण 160 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक अर्हता अथवा एम एस्सी , गेट 2022 / 2023 / 2024 उत्तीर्ण आवश्यक ..
वयाची अट ( Age Limit ) : सदर पदासाठी अर्ज करण्याकरीता दि.20.10.2024 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Post Bag No. Lodhi Road Head Post Office , New Delhi 110003 या पत्यावर दिनांक 20.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !