BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील 178 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( bmc corporation recruitment for inspector Post , Number of Post , vacancy – 178 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये निरीक्षक ( Inspector ) पदांच्या एकुण 178 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for inspector Post , Number of Post , vacancy – 178 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच उमेदार हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अथवा तत्सम परीक्षेत 100 गुणांचा विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : मुळा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ,Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता 18-38 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता 18-43 वर्षे दरम्यान वय तर दिव्यांग प्रवर्ग करीता 18-45 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : सातवा वेतन आयोगानुसार 29200-92,300/-
परीक्षा शुल्क : खुला ( अराखीव ) प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर आरक्षित प्रवर्ग करीता 900/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026