CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत पदवीधारकांसाठी अधिकारी ( असिस्टंट कमांडंट ) पदाच्या 349 जागेसाठी महाभरती !

Spread the love

CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत पदवीधारकांसाठी अधिकारी ( असिस्टंट कमांडंट ) पदाच्या 349 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( capf recruitment for assistant commandants post , number of post vacancy – 349 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या एकुण 349 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

फोर्स निहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रफोर्सचे नावपदसंख्या
01.CISF70
02.SSB53
03.ITBP12
04.CRPF106
05.BSF105
 एकुण पदांची संख्या349

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 20-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment