NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NTPC recruitment for various post , number of post vacancy – 475 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more