CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 740 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकीरता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CDAC Recruitment for various post , number of post vacancy – 740 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रकल्प अभियंता | 304 |
02. | प्रकल्प व्यवस्थापक / प्रोग्राम व्यवस्थापक / प्रोगा्रम डिलिव्हरी व्यवस्थापक | 13 |
03. | प्रकल्प सपोर्ट स्टाफ | 15 |
04. | वरिष्ठ प्रकल्प अभियंता | 194 |
05. | प्रकल्प असोसिएट | 39 |
06. | प्रकल्प अभियंता एक्झिक्युटिव | 45 |
07. | प्रकल्प तंत्रज्ञ | 33 |
08. | प्रकल्प अधिकारी | 11 |
09. | प्रकल्प असोसिएट | 40 |
10. | प्रकल्प अभियंता | 04 |
11. | पीएस अँड ओ व्यवस्थापक | 01 |
12. | पीएस अँड ओ अधिकारी | 01 |
13. | प्रकल्प व्यवस्थापक | 38 |
एकुण पदांची संख्या | 740 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
नोकरीचे ठिकाण : बैंगलोर , चैन्नई , दिल्ली , पुणे , तिरुवनंतपुरम , सिलचर , मोहाली , मुंबई , हैद्राबाद , नोएडा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.cdac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , फार्मासिस्ट , तज्ञ , शिपाई , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी पदभरती !
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !