सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central bank of India recruitment for credit officer post , number of post vacancy – 1000 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये क्रेडीट ऑफीसर पदांच्या एकुण 1000 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ,यांमध्ये मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्यात येईल .
वयोमर्यादा : दिनांक 30.11.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 103 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 750/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 150/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..