Central bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी व कार्यालय कर्मचारी ( सब स्टाफ ) पदांच्या 484 जागेसाठी महाभरती !

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी व कार्यालय कर्मचारी ( सब स्टाफ ) पदांच्या 484 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने  आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of India Recruitment For Safai Karmachari cum sub staff Post , Number of Post Vacancy – 484 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा कार्यालयीन कर्मचारी पदांच्या एकुण 484 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Safai Karmachari cum sub staff Post , Number of Post Vacancy – 484 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राष्ट्रीय पोषण संस्थान , आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालय मार्फत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर दिनांक 27 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment