कर्मचारी निवड आयोग मार्फत केंद्र शासनांच्या संरक्षण विभागांमध्ये तब्बल 39481 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( SSC GD Constable Post Recruitment , Number of Post Vacancy – 39481 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) पदांच्या एकुण 39481 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . फोर्सनिहाय कॉन्स्टेबल पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | फोर्सचे नाव | पदांची संख्या |
| 01. | BSF | 15654 |
| 02. | CISF | 7145 |
| 03. | CRPF | 11541 |
| 04. | SSB | 819 |
| 05. | ITBP | 3017 |
| 06. | AR | 1248 |
| 07. | SSF | 35 |
| 08. | NCB | 22 |
| एकुण पदांची संख्या | 39481 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : कॅनरा बँक मध्ये 3000 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.01.2025 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रकिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .