IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking personnel selection Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 6128 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक ( Clerk ) पदांच्या एकुण 6,128 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 6128 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच संगणक साक्षर / ज्ञान असणे आवश्यक असेल ( MSCIT / CCC इ.)
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांसाठी आवेदन करण्याकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : यांमध्ये जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/ या संकेतस्थळावर दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..