SSC : कर्मचारी निवड मंडळ मार्फत विविध पदांच्या तब्बल 17,727 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission combined graduate level examination recruitment for various Post , Number of Post Vacancy – 17,727 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये सहाय्यक विभाग अधिकारी , सहाय्यक / असिस्टंट सेक्शन अधिकारी , आयकर निरीक्षक , निरीक्षक , सहाय्यक एनफोर्समेंट अधिकारी , उप निरीक्षक , एक्झिक्युटिव असिस्टंट , संशोधन सहाय्यक , डिविजनल अकाउंटेंट , सब इंस्पेक्टर ( सीबीआय ) , सब इंस्पेक्टर / कनिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी , कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी , ऑडिटर , अकाउंटेंट , कनिष्ठ अकाउंटेंट , पोस्टल असिस्टंट / सॉटिंग सहाय्यक , वरिष्ठ सचिवालय / उच्च श्रेणी लिपिक ,वरिष्ठ एडमिन सहाय्यक , कर सहाय्यक , सब इस्पेक्टर या पदांच्या एकुण 17,727 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम |
01. | सहाय्यक विभाग अधकारी |
02. | सहाय्यक / असिस्टंट सेक्शन अधिकारी |
03. | इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स |
04. | निरीक्षक |
05. | सहाय्यक एनफोर्समेंट अधिकारी |
06. | उपनिरीक्षक |
07. | एक्झिक्युटिव सहाय्यक |
08. | रिसर्च सहाय्यक |
09. | डिविजनल अकाउंटेंट |
10. | उपनिरीक्षक ( सीबीआय ) |
11. | सब इंस्पेक्टर / कनिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी |
12. | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
13. | अकाउंटेंट |
14. | ऑडिटर |
15. | अकाउंटेंट / कनिष्ठ अकाउंटेंट |
16. | पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक |
17. | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
18. | वरिष्ठ एडमिन सहाय्यक |
19. | कर सहाय्यक |
20. | उपनिरीक्षक ( एनआयए ) |
एकुण पदांची संख्या | 17727 |
हे पण वाचा : पंजाब नॅशनल बँकेत 2700 आत्ताची मोठी महभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर इयत्ता 12 वी मध्ये गणित विषयात किमान 60 टक्के गुण अथवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
उर्वरित सर्व पदांकरीता : उर्वरित इतर सर्व पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले ओवदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्गाकरीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !