प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( central pollution control mandal recruitment for various post , number of post vacancy – 69 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सायंटिस्ट गट ब22
02.सहायक विधी अधिकारी01
03.वरिष्ठ तांत्रिक सुपरवायझर02
04.वरिष्ठ सायंटिस्ट सहाय्यक04
05.तांत्रिक सुपरवायझर05
06.सहाय्यक04
07.खाते सहायक02
08.कनिष्ठ भाषांतर01
09.वरिष्ठ ड्राफ्टसमन01
10.कनिष्ठ तंत्रज्ञ02
11.वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक02
12.वरिष्ठ लिपिक01
13.डाटा एन्ट्री ऑपरेटर01
14.स्टेनोग्राफर ग्रेड – 201
15.कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक02
16.कनिष्ठ लिपिक05
17.फिल्ड परिचर01
18.मल्टी टास्किंग स्टाफ03
 एकुण पदांची संख्या69

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग  ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://app1.iitd.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment