भारतीय मध्य रेल्वे ( महाराष्ट्र विभाग ) मध्ये तब्बल 2,409 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Railway , Maharashtra Division Recruitment For Various Post , Number of Vacancy – 2,409 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
ट्रेड अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 2,409 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विभागनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | पुणे | 152 |
| 02. | भुसावळ | 296 |
| 03. | मुंबई | 1649 |
| 04. | नागपुर | 114 |
| 05. | सोलापुर | 76 |
| एकुण पदांची संख्या | 2409 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता ( फिटर / वेल्डर / कारपेंटर / वर्कर / विंडर / टेलर / इलेक्ट्रीशियन / मशिनिस्ट / मेकॅनिक डिझेल / लॅब असिस्टंट / टर्नर / शीट मेटल / डाय मेकर इ. ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी किमान 15 ते 24 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrccr.com/TradeApp/Login या संकेतस्थळावर दिनांक 28 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता फीस / परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही . अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !