भारतीय मध्ये रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र विभाग मध्ये तब्बल 2424 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Railway maraharashtra rision Mahabharati , Number of Post Vacancy – 2424 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 2424 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , राज्यातील विभाग निहाय पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | विभागाचे नाव | पदाची संख्या |
01. | मुंबई | 1594 |
02. | भुसावळ | 418 |
03. | पुणे | 192 |
04. | नागपुर | 144 |
05. | सोलापुर | 76 |
एकुण पदांची संख्या | 2424 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये NCVT / ITI डिप्लोमा / प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 195 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 15 जुलै 2024 रोजी किमान वय 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrccr.com/tradeapp/login या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / आ.दु.घ / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !