महाराष्ट्र राज्य शहर व औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूयात .
यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) पदांच्या 10 जागा , सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) 03 जागा ,कार्यकारी अभियंता (विद्युत ) 01 जागा , सहाय्यक कार्यकारी अभियंता ( विद्युत ) 01 जागा ,सहाय्यक परिवहन अभियंता 16 जागा , वरिष्ठ नियोजक 01 जागा ,अर्थतज्ञ 01 जागा ,सहाय्यक कायदा अधिकारी पदांच्या 04 जागा असे एकूण 37 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद मध्ये मोठी पदभरती जाहिरात !
निवडीचे निकष : गुणवत्ता यादीत येण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाइन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर विहित अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परिच्छेद प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनवण्यात येणार आहे . अंतिम निवड करताना ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे 200 व 25 असे 225 गुण असणार आहेत .
हे पण वाचा : ZP गडचिरोली मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 12 एप्रिल 2023 पासून ते दिनांक 11 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता 1180 /- रुपये परीक्षा शुल्क तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1062 /- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !