SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे फक्त 5 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती ! रुपये 5000-20,000/- एवढा मिळेल पगार !

Spread the love

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे फक्त पाचची उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , नमुद पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Savitribai Phule Pune University , Recruitment For General Housekeeper Post ) सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

जनरल हाऊसकीपर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रकिया करीता उमेदवार हा इयत्ता पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .

वेतनमान – 5000/- रुपये ते 20,000/- रुपये प्रतिमहा

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज  https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30.04.2023 आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी /अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जाहिरात पाहा /अर्ज करा

Leave a Comment