भारतीय टपाल मेल मोटार सेवा मुंबई येथे फक्त आठवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !

Spread the love

भारतीय टपाल मेट मोटार सेवा मुंबई येथे आठवी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mail Motor Service Recruitment for Skiled Artisans Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

हे पण वाचा : पुणे येथे सरकारी नोकरीची उत्तम संधी !

भारतीय टपाल मेल मोटार सेवा मुंबई येथे कुशल कामगार  यामध्ये मेकॅनिक , मोटार व्हेईकल इलेक्ट्रीशियन , Tyreman , टिनस्मिथ , पेंटर , ब्लॅकस्मिथ अशा पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेरवार हा संबंधित विषयात / ट्रेड मध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे  आवश्यक आहे  अथवा इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर मोटार वाहन मेकॅनिक पदांकरीता उमेदवारांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 जुलै 2023 रोजी किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यामध्ये मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : सावित्रीबाई फुले विद्यापीठ मध्ये फक्त 5 वि पात्रता धारकांसाठी पदभरती !

वेतनमान – निवड झालेल्य उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 19,900/- + इतर लागु असणारे वेतन व भत्ते अदा करण्यात येतील .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज मेल `THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE,134-A, SUDAM KALU AHIRE MARG, WORLl, MUMBA1-400018 या पत्त्यावर दि.13 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे .सदर भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क /फीस आकारले जाणार नाहीत !

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment