कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cotton Corporation of india ltd. Mumbai recruitment for various post , number of post vacancy – 147 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्यवस्थापक ट्रेनी ( मार्केटींग )10
02.व्यवस्थापक ट्रेनी ( खाते )10
03.कनिष्ठ कमर्शियल एक्झिक्युटिव125
04.कनिष्ठ सहाय्यक02
 एकुण पदांची संख्या147

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : MBA ( Agri Business Management / agri.)

पद क्र.02 साठी : सी ए / सीएमए

हे पण वाचा : शिक्षक , कार्यालय लिपिक / लेखापाल , शिपाई इ. पदासाठी थेट पदभरती ..

पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह बी.एस्सी ( मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्के सवलत )

पद क्र.04 साठी : 50 टक्के गुणांसह ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन ) मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 09.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 24.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / इतर मागास प्रवर्ग करीता 1500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment