आदर्श विद्या मंदीर नागपुर अंतर्गत शिक्षक , कार्यालय लिपिक / लेखापाल , शिपाई इ. पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षक , एटीएल प्रयोगशाळा इन्चार्ज , कार्यालय लिपिक / लेखापाल , शिपाई ( पुरुष ) पदांच्या एकुण 33 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : महावितरण अंतर्गत 187 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र /इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी आदर्श विद्या मंदीर 1205 सेंट्रल अव्हेन्यू भावसार चौक गांधीबाग , नागपुर या पत्यावर दिनांक 15 ते 18 मे 2025 या कालावधीत सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026