बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत 115 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MCGM Recruitment for various post , number of post vacancy – 115 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यक्रम समन्वयक | 24 |
| 02. | आहारतज्ञ | 33 |
| 03. | कार्यकारी सहाय्यक | 02 |
| 04. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 30 |
| 05. | NCD कॉर्नर्स MPW | 26 |
| एकुण पदाची संख्या | 115 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS / BDS व एमएस सीआयटी
पद क्र.02 साठी : बी.एस्सी अथवा पीजी डिप्लोमा / एम.एस्सी ( Nitrition & Dietetics ) MSCIT
हे पण वाचा : कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : वाणिज्य , कला , विधी , विज्ञान अथवा समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , मराठी / इंग्रजी 30 श.प्र.मि टायपिंग , MSCIT अनुभव ..
पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग , MSCIT
पद क्र.05 साठी : 10 वी उत्तीर्ण , MSCIT
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/form या संकेतस्थळावर दिनांक 19.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026