कापुस निगम महामंडळ अंतर्गत कार्यालयीन व फिल्ड कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Cotton Corporation of india ltd recruitment for office staff ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | कार्यालयीन स्टाफ ( खाते ) | 25,500/- |
| 02. | कार्यालयीन स्टाफ ( जनरल ) | 25,500/- |
| 03. | फिल्ड स्टाफ | 37,000/- |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे बी.कॉम शाखेतुन 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण ( मागास / अपंग प्रवर्ग करीता 45% ) असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण ( मागास / अपंग प्रवर्ग करीता 45% ) असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे बी.एस्सी ( ॲग्री ) मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण ( मागास / अपंग प्रवर्ग करीता 45% ) असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखत दिनांक :
| अ.क्र | पदनाम | मुलाखत दिनांक |
| 01. | कार्यालयीन स्टाफ ( खाते ) | 07.10.2024 |
| 02. | कार्यालयीन स्टाफ ( जनरल ) | 07.10.2024 |
| 03. | फिल्ड स्टाफ | 08.10.2024 |
मुलाखतीचा पत्ता : General Manager The Cotton Corporation of india ltd Branch office Bathinda kapas bhawan 136 A 60 ft Road kamla nehru colony bathindia ( Punjab ) – 15 1001
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !