कोल्हापुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Kolhapur Municipal corporation recruitment for various post , Number of Post vacancy – 39 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पब्लीक हेल्थ व्यवस्थापक | 02 |
02. | एपिडेमियोलॉजिस्ट | 01 |
03. | शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक | 01 |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
05. | स्टाफ नर्स | 16 |
06. | बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी | 16 |
एकुण पदांची संख्या | 39 |
पदनाम | पात्रता |
पब्लीक हेल्थ व्यवस्थापक | MBBS / हेल्थ सायन्स पदवी |
एपिडेमियोलॉजिस्ट | वैद्यकीय पदवी |
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक | MBBS / BAMS /BUMS / BHMS / BDS |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12 वी DMLT |
स्टाफ नर्स | GNM / B.SC Nursing |
बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी | 12 वी विज्ञान / समतुल्य |
वयाची मर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षा दरम्यान असणे आवश्यक असेल तर राखीव प्रवर्ग करीता 45 वर्षापर्यंत अर्ज करता येईल .
हे पण वाचा : राज्यात खासगी क्षेत्रांमध्ये विविध पदांच्या तब्बल 900+ जागेसाठी महाभरती ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.आयुक्त कोल्हापुर महानगरपालिका यांचे नावे ब्युरो कार्यालय , मुख्य इमार त भाऊसिंगजी रोड , सी वॉर्ड कोल्हापुर या पत्यावर दिनांक 11.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .