फळशास्त्र विभाग , महाराष्ट्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Falashastra department Maharashtra recruitment , Number of post vacancy – 02 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉम्प्युटर ऑपरेटर | 01 |
| 02. | कुशल कामगार | 01 |
| एकुण पदांची संख्या | 02 |
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , Apply Now !
वेतन / शैक्षणिक अर्हता :
| पदनाम | अर्हता | वेतनमान |
| कॉम्प्युटर ऑपरेटर | कोणतीही पदवी , MSCIT , मराठी 30 श.प्र.मि / इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग .. | 10,000/- |
| कुशल कामगार | माळी प्रशिक्षण कोर्स | 10,000/- |
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 07.10.2024 रोजी डॉ.पंजाबराव देशमुख अकोला या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..