कापुस महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 214 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cotton Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 214 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक ( विधी ) | 01 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ( अधिकृत्त भाषा ) | 01 |
| 03. | मॅनेजमेंट ट्रेनी ( मार्केटींग ) | 11 |
| 04. | मॅनेजमेंट ट्रेनी ( खाते ) | 20 |
| 05. | कनिष्ठ व्यापारी एक्झिक्युटिव | 120 |
| 06. | कनिष्ठ सहाय्यक ( जनरल ) | 20 |
| 07. | कनिष्ठ सहाय्यक ( खाते ) | 40 |
| 08. | कनिष्ठ सहाय्यक ( हिंदी भाषांतर ) | 01 |
| एकुण पदांची संख्या | 214 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह विधी पदवी
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह हिंदी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.03 साठी : एमबीए
पद क्र.04 साठी : सीए / सीएमए
हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 9000+ जागेवर महाभरती
पद क्र.05 साठी : 50 टक्के गुणांसह बी.एस्सी ( कृषी )
पद क्र.06 साठी : 50 टक्के गुणांसह बी.एस्सी ( कृषी )
पद क्र.07 साठी : 50 टक्के गुणांसह बी.कॉम
पद क्र.08 साठी : इंग्रजी विषय सह हिंदी विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय दिनांक 12 जुन 2024 रोजी पद क्र.01 व 02 साठी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर पद क्र.03 ते 08 साठी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/configured या संकेतस्थळावर दिनांक 02.07.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .