CSIR CCMB : कोशिकीय व आण्विक जीवशास्त्र केंद्र अंतर्गत पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

CSIR CCMB : कोशिकीय व आण्विक जीवशास्त्र केंद्र अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CSIR CCMB recruitment for various post , number of post vacancy – 80 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.तंत्रज्ञ50
02.तांत्रिक सहाय्यक25
03.तांत्रिक अधिकारी05
 एकुण पदांची संख्या80

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण + आयटीआय

पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह बी.एस्सी

पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह एम.एस्सी

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500 रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 02.03.2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 व 03 साठी : Apply Now

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment